Skip to main content

Posts

While reading!!!

Pillows under my shoulder, I was comfortably reclining on the bed. The book at hand had gripped my attention. Halfway through the page I was curious to know what happens next. Bina - the girl in the story had dialled her crush!!! I just ran my eyes over the lines to get to the romantic talk. The lines were simply building up the tempo by beating around the bush. Possibly the romantic talk was somewhere beyond this page. The buzzing just behind my head forced me to look around. A bulky, shining black bee flew straight over my face. You!!! Just go away!!! I muttered as tried to shoo it off  by waving the book through the air. The pages fluttered. The bee dodged me deftly and said, “I know! I know” Puzzled, I asked “What do you know? I haven't told you anything.” Bee “It is writ large on your face.” I checked in the mirror. No! I wasn't portraying any unusual expression. I challenged the bee, “Where? What is it about?” The bee flew in circles and whispered, “It is him you want to ...
Recent posts

नाकाची गम्मत!

प्राची लवकर कर!! शाळेला उशीर होईल! आई रागावाली. तशी मी बास्केट घेतली आणी स्कूटर वर पुढे उभे राहीले. प्राची घट्ट धर! तोंड उघड ठेवू नकोस! धूळ तोंडात जाईल! आई म्हणाली. पण तरी मी मधून मधून तोंड उघडत होतेच. तेवढीच आपली गम्मत. स्कूटर चालू झाली. आम्ही आता गल्लीतून मुख्य रस्त्याला आलो. कीती तरी मोटारी, स्कूटर आमच्या पुढे जात होत्या. सारखे आपले हॉर्न वाजवत होते. मी आईला म्हणाले जोरात चालव! उशीर होतोय!  आई म्हणाली गर्दी कीती आहे. खड्डे तरी कीती. त्यात सारे नुसते मधे मधे धडपडतात कीती. मी आकाशात बघितले. निळ्या आकाशात   ढग च ढग होते. ते सुद्धा आमच्या बारोबर येत होते. ते नेहमी शाळेत सुद्धा आमच्या आधी पोहचतात. आई ढग आपल्या आधी का पोहचतात?  ते आकाशात असतात म्हणून.  तू स्कूटर आकाशातून का नाही चालवत? बेटा स्कूटरला पंख नाहीत. म्हणून ती उडत नाही. भो! भोSS! गुर्र! गुर्र! क्यांव क्यांव! असे भांडत कुत्री एकदम मधेच घुसली. मला भीतिच वाटली. स्कूटर एकदम हलली! माझा तोलच गेला. माझ डोक आपटल. स्कूटर मधेच रस्त्यात थांबली. बास्केट खाली रस्त्यात पडली. मी रडायला लागले. माझ नाक दूखत होत म्हणून मी डोळे ...

मुक्ति

ऊंच ऊंच झाडानी वेढलेला जमीनीचा त्रिकोणी तुकडा असे वर्णन लागू पडेल अशी एक बाग आमच्या घरा जवळ आहे.  कडे कडेने केलेली अरूंद अशी फरसबंदी वाली पाउल वाट गुलमोहरांच्या झाडाना वळसा घालत बाळ गोपाळांच्या झोपाळयाच्या बाजूनी जात वळणा वळणानी बागेला वळसा घालते. वाटेत अंतरा अंतरावर बाक बिचारी कोणी बसेल या आशेवर कायम उभी कशी राहू शकतात असा माला प्रश्न पडतो. पाउल वाटेच्या आतल्या अंगाला मातीत  तुरळक गवताची बेट. त्यांच्यात लपलेले पण जमीनीतून उगवलेले नळ वाले खुजे पाण्याचे लोखंडी पाइप. त्यातून गळलेल पाणी. या पाण्या च्या कृपेने झलेला चिखल. त्यांच्या भोवती पहूडलेले रबरी पाईपाची वेटोळी.   मध्यभागी मात्र मातीच माती. साधारण अस स्वरुप आहे त्या बागेच. मी मात्र आलो की एक दोंन बाकावर निवांत बसल्या शिवाय जात नाही. बाकांच्या सोबतीत आयुष्याची उजळणी हां मझा ठरलेला विरंगुळा आहे. तस बर असत बाकांच.  तुम्हाला ती कधीच टोकत तर नाहीच शिवाय मूक साथ मात्र हमखास देतात. सकाळची वेळ. बागेत फारशी वर्दळ नव्हती. म्हणजे एरवी ही या वेळेस वर्दळ अशी नसतेच. एखाद दूसरे माझ्या सारखे म्हातारे आणी चुकुन माकून आलेली शाळेची मु...

माकडांचा उपवास

माकडांचा उपवास रिप रिप पावसाची ओलीचीम्ब रात्र सरली. थीजलेल्या पानानी मनसोक्त सळसळ केली. त्या सळसळीला पक्षानी साथ दीली. झाडां झाडांतून किलबिल ऐकू येऊ लागली. किलबिल ऐकून माकड जागी झाली.   जागे झालेल्या माकडानी सकाळची काम सूरू केली. काहीनी आपल्या शेपट्या तपासल्या,  तर काहीनी उड्या मारून बघितल्या. झाड कशी मागे राहातील? त्यानिहि फांद्या गदगदून हलेस्तो जोरदार आळोखे पिळोखे दीले. पाना पाना वरून ओघळत मोठाले थेंब जमिनीवर पडले. केशरी उजेड पूर्वे कडून पाझरायला लागला. आकाशांतील चांदण्या आवरत घेताना नाराजीत म्हणाल्या, या केशरीला ना सदोदीची घाई! पहाता पहाता पहाट नकळत अवतरली. ढगांचे आकार प्रगट होत गेले. मागे रेंगाळलेल्या चांदण्या डोळे पुसत निरोप घेत होत्या. उद्याच्या रात्री पर्यंतचा विरह त्याना सतावित असावा. चांदोबा ने तर कधीच निरोप घेतला होता. बरचस आकाश अजून काळोखात ढगांच्या दूलइत गुरफटलेल होतच.  पूर्वेकडचा लाल, पिवळा, नारंगी मिश्रित उजेड अजून झाडांच्या शेंड्या वरून खाली ओघळायचा होता.  पाखरांची वेगळीच अडचण होती. ओली गार पीस वाळवायला पांढऱ्यांची वाट बघत होती. पांढरा तर अजून उगवायाचा...

परिक्षा आणी निकाल

परिक्षा आणी निकाल माझे आपले असे मत आहे की आपल्या वेळी वेळी मार्क बरेच महाग होते आता ते स्वस्त झाले आहेत. अर्थात काळानुसार बदल हे होणारच! पण सर्वच बदल पचत नाहीत हेच खरे.  बरे त्या वेळच्या  आपल्या मार्काचे पुनर्मूल्यांकन (उत्त्तर पत्रिकांचे नव्हे) अत्ताच्या च्या शाळा करून देतील का? असा प्रश्न पडला. असो सारांवशात आमच्या इथे निकाल जाहिर होताच असे घडले. आपणास कुतूहल असेलच. म्हणूनच लिहिता झालो इतकेच. मला 89% टक्के इति 7 वीतील कन्या. माझे 93% टक्के इति 4 थी तील पुत्र. सातवित इतकेच पडू शकतात. तुला कळेलच. अचानक प्रश्न आला!! बाबा तुला कीती पडले होते? सांगना! आई तू विचारना. म्हणजे सांगेल तो. नाहीतरी तो तुला कधीच नाही म्हणत नाही. पार्टी करायची का अत्ता? माझा विषय बदलण्याचा केविलवाणा प्रयत्न. निरागस चेहरा, डोळ्यात कशी जीरली असे काहीसे भाव दाखवून मी यातली नाहीच असे सौ ने परस्पर नेत्र पल्लवी तून सांगून टाकले.  व संधी साधून ती म्हणाली मला काम आहेत. आणी  ती आत निघून गेली. चिरंजीवांच्या डोक्यातूंन विषय पूरता गेला नव्हता. आंत बघत तो म्हणाला. ‘कपाटात नक्की सापडतील’ हो न बाब...

22nd April Earth Day???

As mother earth I am moved by your intent to mark 22nd April as Earth Day. I am a celestial body but more than that a mother to you all. Mind it, I do have a soul like you all. My mind pings me often as many a life form have to suffer due to vagaries of nature. Sometimes things are simply beyond me. Please be assured that welfare of you all is the uppermost feeling in my mind. Like all celestial bodies assigned orbit is part of my life. I have to tread along the orbit for infinity. I have been bestowed upon me the power of gravity.  So you say I am very much just like any other celestial body. This opinion of yours that equates me with other celestial bodies hurts me. Mind it well! I have incubated an atmosphere that's conducive to all forms of life. More than this I need to wiggle rhythmically to recharge gravity to hold on to this precious atmosphere. This is pretty exhausting. Now a little detail about my orbit. I lean out precariously at a predetermined point along the orbit...

You will Cease To Exist Some Day! What Would You Like To Leave Behind?

I can sum up what I learnt, as a student of  science faculty as follows. "Death is the ultimate reality for all forms of life." Yet as a youngster I had difficulty in accepting the fact. May be it was my arrogance + defiance + ignorance. Over the years as I aged and would soon be reaching seventy, I feel it could happen to me any time soon. Biologically death in my case is justifiable. My body is getting older by the day and so is becoming gradually unfit to live on. So I should have no hesitation, when the nature decides to gift me the death. Till then I have the time to live as I wish. Many of you may also wish to do the same. So I will try to define the part, 'as I wish'. You too can do it for yourself. I want to leave a footprint in this world. A footprint that reflects my true self - meaning the values I stood for and the accomplishments I could attain. How to etch the footprint? Just stand for the values you deem relevant. Carry on the dream task you wanted ...